शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय शाहू महाराज जयंती
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 28 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या निर्देशानुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी ...