उमराठ येथे श्रमदानातून बांधले सात वनराई बंधारे.
ग्रामस्थांच्या श्रमदानात शाळेतील विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा गुहागर, ता. 21 : सद्याच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्र्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सन २०२६-२७ च्या मिशन बंधारे अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या ...
