उमराठमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा
गुहागर, ता. 01 : रत्नागिरी पोलीस दलाच्या "मिशन जीवन" उपक्रमांतर्गत गुहागर पोलीस स्टेशनच्या वतीने उमराठ येथील जून महिन्यात वाढदिवस असलेल्या १७ ज्येष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात ...
