शृंगारतळी बंपर चोरीतील दुसरा चोरटा पोलिसांच्या ताब्यात
गोविंद मोबाईल शॉपी २७ लाखाची मोबाईल चोरी प्रकरण गुहागर, ता. 15 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखाच्या बंपर चोरीमधील चोरटे झारखंडमधील निघाले आहेत. या चोरी प्रकरणातील एका ...