तवसाळ तांबडवाडी शाळेचा शिक्षण सप्ताह साजरा
गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विषय कौशल्य आणि पर्यावरण ...