फिरत्या वाहनावरील दुकान योजना
दिव्यांग व्यक्तींनी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा रत्नागिरी, ता. 24 : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतच्या योजनेचा लाभ ...