वेलदुरच्या साहिल याला राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान
साहिल दाभोळकरला भारतीय मेरीटाईम युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस पदवीमध्ये सुवर्ण पदक गुहागर, ता. 05 : तालुक्यातील वेलदुर सिद्धेश्वर नगर येथील साहिल विठोबा दाभोळकर याला इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी मुंबई पोर्ट कॅम्पस (भारत सरकार) ...
