सचिन कारेकर यांचा पाणलोट योध्दा पुरस्काराने गौरव
आबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समीतीचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली गावाचे सुपुत्र आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त, प्रगतशील शेतकरी सचिन कमलाकर कारेकर यांचा ग्रामपंचायत आबलोली व ...