Tag: Rotary School students felicitated

Rotary School students felicitated

गृहराज्यमंत्री मा. योगेशदादा कदम यांच्या हस्ते रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

गुहागर, ता. 28 : शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये जे.ई.ई, नीट आणि सी.ई.टी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तसेच सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तम ...