थिबा पॅलेस ते देऊड कातळचित्र सायक्लोथॉन
गुहागर, दि.19 : पर्यटनाला चालना देण्याकरिता आयोजित कातळचित्र पर्यटन महोत्सवात येत्या रविवारी (ता. २७) सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि पर्यटन संचालनालय, कोकण विभाग आणि निसर्गयात्री संस्थेने सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. Rockart ...