Tag: Road Inauguration Ceremony at Masu

Road Inauguration Ceremony at Masu

मासू येथे रस्त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न

गुहागर, ता. 12 : जिल्हापरिषद जनसुविधा योजनेतर्गत मासू बुद्रुक घाणातले टेप ते भाटलवाडी या  रस्त्याचे उदघाटन पंचायत समितीचे उपसभापती श्री निलेशजी सुर्वे यांच्या शुभहस्ते मोठया उत्सहात पार पडले. सदरच्या रस्त्यासाठी ...