रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत “आनंद मेळा”
संजना महिला समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील संजना महिला समिती आयोजित "आनंद मेळा" २०२५ चे आयोजन रत्नज्योती क्रीडांगण, आरजीपीपीएल येथे ...
संजना महिला समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील संजना महिला समिती आयोजित "आनंद मेळा" २०२५ चे आयोजन रत्नज्योती क्रीडांगण, आरजीपीपीएल येथे ...
आ. भास्कर जाधव यांच्या दणका; आरजीपीपीएल प्रशासन नरमले गुहागर, ता. 03 : थकित कराबाबत जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजुने निकाल देऊनही कर देण्यास टाळाटाळ करणार्या आरजीपीपीएलने आता सात दिवसात करातील 25 ...
वीज निर्मिती होऊनही कामगारांवर अन्याय गुहागर, ता. 27 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ...
संजय अग्रवाल, देशाला वीज देण्यासाठी सदैव तत्पर (मयूरेश पाटणकर)गुहागर, ता. 22 : देशातील सर्वात मोठ्या गॅसपासून वीज निर्मिती करणाऱ्या, पर्यावरणपूरक रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचा तोटा सलग दोन वर्ष 175 ...
महाराष्ट्र सरकारनेही सुरक्षा व आरोग्य पुरस्काराने गौरविले गुहागर, ता. 22 : आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पला 2022-23 या आर्थिक वर्षात दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये ...
गुहागर, ता. 22 : बाल भारती पब्लिक स्कूल, अंजनवेल RGPPL (आरजीपीपीएल) येथे उन्हाळी शिबीराची सांगता करण्यात आली. हे शिबीर दि. ३० ते १५ या कालावधीत घेण्यात आले होते. या उन्हाळी ...
स्थानिकांना हटविण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाचा वापर गुहागर, ता. 19 : येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीने गेल्या वर्षभरात प्रकल्पातील 28 स्थानिकांना घरी पाठवले. आता कंपनी व्यवस्थापनाची नजर खासगी ठेकेदाराकडून नियुक्त ...
केवळ तीन दिवस चालणार वीजनिर्मिती; प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय गुहागर, ता. 20 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) (आधीचा दाभोळ) पुन्हा ...
गुहागर, ता. 24 : गुहागर तालक्यातील शृंगारतळी येथील रिगल कॉलेज मध्ये दि. २२ ऑगस्ट रोजी अग्निशामक प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन अंजनवेल येथील आरजीपीपीएल (RGPPL) कंपनीचे सुरक्षा अधिकारी सागर ...
RGPPL मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता यांचे हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 08 : : वेलदूर येथे सुरू करण्यात आलेल्या आयुष क्लिनिक हे उपकेंद्र खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी आरोग्य वर्धिनी बनेल. ...
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील रानवी येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीद्वारे प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र (Pollution Under Control Certificate) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हे शिबिर (Environment Day in ...
वापरात नसलेल्या जलतरण तलावात तिलापियाचे उत्पादन गुहागर, ता. 25 : वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग (RGPPL doing Aquaculture) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे ...
केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे खा. पवार यांचे आश्वासन गुहागर, ता. 14 : तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पामधील कर्मचाऱ्यांचा रोजगार टिकून राहावा. यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री. भास्करराव जाधव ...
नैसर्गिक वायु उपलब्ध न झाल्याने आरजीपीपीएल हतबल गुहागर, ता. 28 : रेल्वेसोबतचा करार संपल्यानंतर आरजीपीपीएलमधील (RGPPL) वीज उत्पादन बंद झाले आहे. वीजेसाठी खरेदीदार शोधत असताना आरजीपीपीएलला तामिळनाडू राज्याला वीज देण्याची ...
आमदार भास्कर जाधव यांचे भेटीत अधिकाऱ्यांचे आश्वासन गुहागर, ता. 27 : आरजीपीपीएलने (RGPPL) 31 जानेवारीला स्थानिक कर्मचाऱ्यांच्या करारांचे नुतनीकरण केले नाही. 26 स्थानिक कर्मचारी बेरोजगार झाले. या कामगारांच्या पाठीशी उभे रहात आरजीपीपीएलमध्ये पुन्हा नोकरी देण्यासाठी आमदार ...
बेरोजगारीचे संकट ; कोकण एलएनजीवरही परिणाम? गुहागर, ता. 02 : मार्च अखेर रेल्वेसोबतच करार संपल्यामुळे 31 मार्चला रात्री 12.00 वा. रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील वीज निर्मिती ठप्प RGPPL Project ...
आमदार भास्कर जाधवांनी राज्य सरकारला केली विनंती गुहागर, ता. 25 : आरजीपीपीएल (RGPPL) बंद पडल्यास 4 हजार 630 माणसे रस्त्यावर येतील. तेव्हा राज्य सरकारने तत्काळ या विषयात लक्ष घालावे. असा ...
कर्मचाऱ्यांचे खासदार सुनील तटकरेंना साकडे गुहागर, ता. 10 : आरजीपीपीएल प्रकल्प बंद पडल्यास गुहागर, चिपळूण आणि दापोलीतील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळी येईल. त्यामुळे कोणत्याही कामगारांना कमी न करता आरजीपीपीएल प्रकल्प ...
प्लास्टीकमुक्त भारत अभियान सहभागी झालेले आरजीपीपीएलचे अधिकारी व कर्मचारी गुहागर, ता. 08 : प्लास्टीकमुक्तीबद्दल जनजागृती (Awareness) व्हावी यासाठी आरजीपीपीएलने रविवारी (ता. 6) अभियान राबविले. आरजीपीपीएल निवासी वसाहतीपासून रानवी फाटापर्यंतच्या रस्त्यावर ...
गुहागर, ता. 08 : संजना महिला समितीच्या योगदानातून आयआयटीजवळ बसथांबा बांधण्यात आला आहे. या बसथांब्यासाठीचा खर्च आरजीपीपीएल निवासी संकुलात रहाणाऱ्या संजना महिला समितीने आपल्या भिशीतून केला आहे. Bus stop built ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.