अडूर शाळेत ३० वर्षानंतर भेटले मित्र मैत्रिणी
स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली भेटवस्तू गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा अडूर नं.१ शाळेतील सन १९९५-९६ च्या इयत्ता सातवीच्या वर्गातील वर्ग मित्र मैत्रिणीं हे तब्बल ...