‘ऑफ्रोह’मुळे सेवानिवृत्त पोलीस अधिका-याला मिळाली पेन्शन
गुहागर, ता. 17 : रत्नागिरी पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादाजी भिकाजी बच्छाव 31 डिसें. 2022 रोजी सेवानिवृत्त झाले होते. मात्र, जात वैधतेच्या कारणास्तव त्यांना सेवानिवृत्तीवेतन मंजूर करण्यात आलेले नव्हते. ...