काताळे येथील रेखा सावंत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची कर्णधार
सावंत हिची निवड झाल्याने तिच्या वडीलांचा सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली तर्फे सत्कार संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : तालुक्यातील काताळे गावची सुकन्या कु. रेखा रविंद्र सावंत (सद्या शिक्षणासाठी पुणे) हिची ...