रिगल कॉलेजमध्ये स्वागत समारंभ
नवागतांच्या स्वागतासाठी मान्यवरांची मांदियाळी गुहागर, ता. 25 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 24 जुलै 2024 रोजी विविध विभागांमधील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रथम रिगल ...