राम मंदिराची ३० बाय २० फुटांची रांगोळी
रत्नागिरीतील लोकमान्य सोसायटीत साकारली भव्य रंगावली रत्नागिरी, ता. 27 : अयोध्येतील राम मंदिर स्थापनेचा आनंद देशभर उत्साहात साजरा झाला. रत्नागिरीतील प्रसिद्ध टिळक आळीतील श्री लोकमान्य सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी एकत्र ...
