स्वच्छता आदरातिथ्य समितीवर राजू भाटलेकर यांची निवड
रत्नागिरी, ता. 19 : केंद्र शासन स्तरावरून स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग इन हॉस्पीटॅलिटी फॅसिलिटीबाबत अमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. यानुसार जिल्हास्तरीय समिती व पडताळणी उपसमिती स्थापन करण्यात ...
