आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
कर्मचारी नियुक्त चिखलीत, सेवा मात्र दुसरीकडे? गुहागर, ता. 10 : गुहागर–चिपळूण मुख्य मार्गावरील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या केंद्रात कागदोपत्री नियुक्ती असलेल्या आरोग्य सेविका ...
