‘चिंबोरे युद्ध’च्या कन्नड अनुवादाचे कोप्पळ येथे प्रकाशन
ज्येष्ठ साहित्यिक, कन्नड साहित्य अकादमी पुरस्कारविजेते अल्लमप्रभू बेट्टदूर यांच्या हस्ते प्रकाशन गुहागर, ता. 03 : प्रयोगशील कादंबरीकार, कवी, गीतकार, गझलकार, कथाकार, अनुवादक, संशोधक व संपादक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ...
