महिला तक्रारी सोडवणुकीसाठी जनसुनावणी
रत्नागिरी, ता. 12 : जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर सोडवणूक करण्यासाठी बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे जनसुनावणीचे आयोजन केली ...