अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करा
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 30 : सर्व विभागांनी अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी सतर्क रहावे. शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाने शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षक, पालक यांची बैठक घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये ...