जिल्ह्यात 429 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
रत्नागिरी, ता. 12 : आचारसंहितेनंतर प्रतिबंधात्मक कारवाईंवर अधिक भर देण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 429 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १५९ जणांना अजामीनपात्र नोटीसा बजावण्यात आल्या आहे. निवडणुकीच्या ...