Tag: Power lines in Gimavi village are dangerous

गिमवी गावात वीजवाहिन्यांचा धोकादायक झोळ

पूर्वीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती गुहागर, ता. 16 : तालुक्यातील गिमवी गावातील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांची अवस्था सध्या चिंताजनक बनली आहे. दोन विद्युत खांबांमधील अंतरावरून जाणाऱ्या वीजवाहिन्या मोठ्या प्रमाणात ...