पालशेत मधील रसिक कवितांच्या सरीत चिंबचिंब
"कविता काळजातल्या" बहारदार कार्यक्रम संपन्न गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र शासन निर्देशित "मराठी भाषा पंधरवडा" या उपक्रमांतर्गत मराठी कोकण साहित्य परिषद शाखा गुहागर व श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत ...