रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये पिंड-दा-चस्का थीम डिनरला प्रतिसाद
गुहागर, ता. 09 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रस्तुत पिंड-दा-चस्का पंजाबी थीम डिनरचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पंजाबी संस्कृतीप्रमाणे गुरुनानक ...