पाटील यांनी घेतली शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट
गुहागर, ता. 25 शेतकरी नेते जालिंधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेची व्याप्ती राज्यभर वाढवून जिल्हानिहाय शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा ...