चिपळूण येथील स्प्रिंग्समध्ये ‘पेशंट असिस्टंट’ कोर्स सुरू
आरोग्य क्षेत्रात करिअरची संधी; पहिल्या १० विद्यार्थ्यांना विद्यावेतन गुहागर, ता. 21 : आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन चिपळूण येथील स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे 'पेशंट असिस्टंट' हा ...
