गुहागर ते शासकीय विश्रामगृह रस्त्याबाबत आंदोलन
पराग कांबळे यांचा गंभीर इशारा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : जागतिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुहागर शहरातील प्रवेशद्वाराचा प्रमुख रस्ता गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह नजीकचे तिसरे वाकण पर्यंतचा रस्ता ...