Tag: Palshet High School Success in Scholarship Exam

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पालशेत हायस्कूलचे यश

पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत गुहागर, ता. 10 : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाने नेहमीच स्पर्धा परीक्षेमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता ...