सामाजिक वनीकरण विभागातर्फे चित्रकला स्पर्धा
पाटपन्हाळे विद्यालयातील आर्या जानवळकर व समृद्धी आंबेकर प्रथम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील पाटपन्हाळे विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र राज्यतर्फे निसर्गाबाबत जनजागृती होणे व वृक्ष संवर्धन करणे या ...