Tag: Only five doctors for Ratnagiri

रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच डॉक्टर

रत्नागिरी, ता.  : राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी १,४५० डॉक्टरांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली असताना प्रत्यक्षात १,३०९ डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे. मात्र, या भरतीत रत्नागिरी जिल्ह्याच्या ...