यश फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी रुग्णमित्र व्हावे
बाळ माने; आयुष्यमान भारत कार्डासाठी मदतीचे आवाहन रत्नागिरी, ता. 03 : दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनींनी शहरातील जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णांलयांमध्ये रुग्णमित्र म्हणून काम करावे. रुग्णांची आस्थेने चौकशी करा, ...