झोंबडी सरपंचांवरील अविश्वास ठराव रद्द
विरोधकांच्या भ्रष्ट आरोपांना विश्वासदर्शक ठरावाने केले निरुत्तर गुहागर, ता. 07 : तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर तेथील विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव रद्द करण्यात आला आहे. एकूण ४ ग्रा.पं. सदस्यांनी ...