गुहागरचा पुढील आमदार कुणबी समाजाचा
स्व. रामभाऊ बेंडल आदरांजली सभेत कुणबी समाजोन्नती संघ तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते यांचा निर्धार गुहागर, ता. 25 : कुणबी या बहुजन समाजाच्या विविध मागण्यांना आवाज उठविण्यासाठी विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधीत्व नाही. यासाठी ...
