मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टी
हवामान खात्याचा इशारा, सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय) दिनांक ७: मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार ...
हवामान खात्याचा इशारा, सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय) दिनांक ७: मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार ...
धोपावेतील संसारे कुटुंबाचा आदर्श, 30 हजार दिले समाजकार्यासाठी गुहागर, ता. 06 : खलाशी म्हणून नोकरी करताना मिळालेले पैसे गेली ५ वर्ष लेकीच्या उपचारांवर खर्च होत होते. त्यातच वर्षभर कोरोना महामारीमुळे ...
नगराध्यक्ष राजेश बेंडल : गर्दी टाळून लसीकरणाचा लाभ घ्यावा गुहागर, ता. 6 : सोमवारी गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस उपलब्ध करण्यात आला आहे. जीवन शिक्षण शाळा क्र. १ ...
शहरातील 203 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ गुहागर, ता. 6 : नगरपंचायतीच्या पुढाकाराने शहरातील ४ प्रभागांमध्ये लसीकरणाचे अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस उपलब्ध करुन देण्यात ...
3 दिवसांत 93 व्यक्तींकडून 29 हजार 500 रुपयांची दंड वसुली गुहागर, ता. 5 : कोरोना महामारीच्या संकटात रत्नागिरी जिल्हा धोक्याच्या क्षेत्रात समाविष्ट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 2 जून मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ...
कृत्रिम घरट्यांतून पक्षी संवर्धन करणारा अक्षय खरे गुहागर, ता. 5 : गुहागरातील अक्षय खरे या पक्षीमित्र गेली 7 वर्ष कृत्रिम घरट्यांमधून पक्षी संवर्धन करत आहे. आज अक्षय खरे यांच्या पालशेतमधील ...
कडक पोलीस बंदोबस्त, शेतीची कामे आणि नोकरदारांना सूट गुहागर, ता. 4 : तालुक्यात शासनाच्या लॉकडाऊनला प्रतीसाद मिळाला असुन तालुक्यातील गुहागर, तळी, आबलोली, पालशेत या प्रमुख बाजारपेठेसह सर्व गावातील लहान मोठी ...
डॉ. जांगीड : ग्रामीण भागातील जनतेच्या कोविड तपासणीसाठी सुविधा गुहागर, ता. 03 : निर्बंधाच्या काळात रिक्षा, वडाप बंद असल्याने कोविड तपासणीसाठी आरोग्य केंद्रापर्यंत येणे देखील ग्रामीण भागातील जनतेला अडचणीचे ठरत ...
पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मंत्री उदय सामंत यांच्या निरामय रुग्णालय पहाणी दौऱ्यावर टिका केली. जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असा प्रश्र्न विचारला. ...
डॉ. विनय नातू : मृत्यूदराकडे गांभिर्याने पाहिले जात नाही गुहागर, ता. 02 : सातत्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जातोय. हा कालावधीत आरोग्य विभागाच्या सुविधांकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. त्याकडे महाविकास आघाडीचे ...
गुहागर, ता. 2 : पनवेलमधील मनप्रवाह ट्रस्टमार्फत गुहागर शहरातील 30 गरीब व गरजु कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले. भंडारी भवनमधील कै. इंदिराबाई वासुदेव शेटे सभागृहात प्रातिनिधीक स्वरुपात 20 कुटुंबांना शिधा देण्यात ...
राज्य उत्पादनच्या कारवाईत 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त गुहागर ता. 31 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून सुमारे 82 हजार रुपयांचा मुद्देमाल व शृंगारतळी ...
मंत्री सामंत व खासदार राऊत यांनी केली रुग्णालयाची पहाणी गुहागर, ता. 31 : निरामय रुग्णालय कायमस्वरुपी सुरु झाले तर काळात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होवू शकतो. त्यासाठी रुग्णालयाची पहाणी ...
गुहागर वरचापाटमधील युवकांचा उपक्रम गुहागर, ता. 30 : वरचापाटमधील काही घरांमधुन वापरात नसलेली जळावू लाकडे संकलीत करुन ती स्मशानभुमीत ठेवण्याचे काम 12 युवकांनी केले. त्यामुळे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुहागर ...
आत्माराम महाराजांचे निधनाने संप्रदाय झाला पोरका नामसाधनेचे महात्म्य सामान्य जनतेला पटवून देऊन भक्तिमार्गाने समाजातील समस्यांचे निराकरण करणारे आत्माराम महाराज सोलकर (बाबा) शुक्रवारी (ता. 28 मे 2021) वैकुंठवासी झाले. त्याच्या निधनाने ...
गुहागर, ता. 29 : कोकणातील सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शाळीग्राम खातू व हॉटेल अन्नपूर्णाचे मालक श्यामकांत खातू यांच्या मातोश्री विजया शांताराम खातू यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी (ता. 28 ...
गुहागर, ता. 27 : आजपर्यंत 28 लाख 63 हजार रुपये कररुपाने देणाऱ्या प्रकल्पालाच पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे. 40 दिवसांपूर्वी तोडलेल्या 45 घरांच्या गृहप्रकल्पाचा पाणी पुरवठा अजुनही गुहागर नगरपंचायतीने ...
राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली नियुक्ती गुहागर, ता. 26 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा प्रवास करुन 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा गुहागरचे माजी उपसभापती सुरेश सावंत यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ ...
हरित लवादाच्या निकालात अहवाल ठरला महत्त्वपूर्ण गुहागर, ता. 24 : खासदार सुनील तटकरे यांनी एमसीझेडएमए पर्यंत रत्नागिरी आणि रायगडमधील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या थेट पोचविल्या. रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थिती बदलण्यासाठी ...
शृंगारतळीतील कोविड रुग्णालय बंद, पुढे काय....... नेहमी ज्यांच्याकडे जातो अशा डॉक्टरांनी सुरु केलेले कोविड रुग्णालय असल्याने गुहागर तालुकावासीयांना एक मोठा आधार होता. मात्र तेच रुग्णालय बंद पडल्याने संचालन करणाऱ्या डॉक्टरांबरोबरच ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.