Tag: News in Marathi

बौध्दीक संपदा अधिकार या विषयावर कार्यशाळा

बौध्दीक संपदा अधिकार या विषयावर कार्यशाळा

खरे - ढेरे- भोसले महाविद्यालयात आयोजन गुहागर : येथील खरे – ढेरे -भोसले महाविद्यालयातील संशोधन समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( आय क्यू ए.सी. ) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ...

काश्मिरमधील हत्यांचा निषेध

काश्मिरमधील हत्यांचा निषेध

बजरंग दलाने गुहागरच्या तहसीलदार आणि पोलीसांना दिले निवेदन गुहागर, ता. 17 : काश्मिर घाटीमध्ये सातत्याने हिंदूंच्या हत्या होत आहेत. जिहादी आतंकवादातून भारताच्या अखंडत्वाला बाधा पोचविण्याचे , काश्मिर घाटी रक्तरंजीत करण्याचा ...

तवसाळच्या विजयगडावर दूर्ग उत्सव

तवसाळच्या विजयगडावर दूर्ग उत्सव

विजयादशमीनिमित्त तवसाळ ग्रामस्थांचा उपक्रम गुहागर :  विजयादशमीच्या निमित्ताने तालुक्यातील तवसाळ येथील विजय गड किल्ल्याचे पूजन (Fort Pooja of Vijaygad) करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान, गुहागर विभाग आणि तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्यावतीने ...

औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा

औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा

जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आणि जेएसडब्ल्यू फाऊंडेशनतर्फे आयोजन रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती नोंदवही (Medicinal Plants Register Competition) स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी ...

कारवाईमागील अदृष्य हात कोणाचे?

कारवाईमागील अदृष्य हात कोणाचे?

पर्यटन उद्योगावर घाला की विकासकाला जागा देण्याचा घाट गुहागर, ता. 12 :  समुद्रकिनाऱ्यावरील कारवाई होवू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झटत होते. तरीदेखील मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली न ...

मी व्यक्त का व्हायचे?

मी व्यक्त का व्हायचे?

आमदार जाधव यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 12 : येथील समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या कारवाईबाबत मी का म्हणून व्यक्त व्हायचे असा प्रतिसवालच आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी आश्र्वासने दिली त्यांनाच ...

उदयोन्मुख भजनी बुवा अदिती धनावडे

उदयोन्मुख भजनी बुवा अदिती धनावडे

गुहागर : आपल्या अंगी असलेला छंद स्वस्थ बसू देत नाही, हेच खरे शाळेपासून गुणगुणणारे संगीत जेव्हा ओठावर येते तेव्हा त्याला दाद ही मिळतेच... अशीच एक आवड जोपासली आहे गुहागर शहरातील ...

अमरदिप परचुरे यांची बुद्धिबळ संघटनेवर निवड

अमरदिप परचुरे यांची बुद्धिबळ संघटनेवर निवड

गुहागर तालुका युवा सेना अधिकारी, शहरातील व्याडेश्र्वर देवस्थानचे खजिनदार अमरदिप परचुरे यांची रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेवर निवड झाली आहे. या संघटनेच्या नवीन कार्यकारीणीची निवड नुकतीच ऑनलाइन सभेत करण्यात आली. Amardeep ...

गुहागरमध्ये लागोपाठ दोनवेळा पडली वीज

गुहागरमध्ये लागोपाठ दोनवेळा पडली वीज

गुहागर ता. 6 :  तालुक्यातील मोडकाआगर परिसरात दुपारी 3 ते 4 वेळात दोन वेळा वीज कोसळली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र महेंद्र आरेकर यांच्या शेतघरातील वीज मीटर व वीज ...

रत्नागिरीत उद्यापासून स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमाला

रत्नागिरीत उद्यापासून स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमाला

स्वरूप योगिनी पुरस्कारांचे वितरण रत्नागिरी- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) तर्फे वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात उद्यापासून (ता. ७) स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...

चेस इन स्कुल उपक्रमाचे सारथ्य सोहनींनी करावे

चेस इन स्कुल उपक्रमाचे सारथ्य सोहनींनी करावे

श्रीराम खरे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर गुहागर, ता. 06 : चेस इन स्कुल (Chess in School) प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव प्रशिक्षक म्हणून विवेक सोहनी उत्तीर्ण ...

उघडले श्री दुर्गादेवी दर्शनाचे द्वार

उघडले श्री दुर्गादेवी दर्शनाचे द्वार

घटस्थापनेपासून सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 दर्शन गुहागर, ता. 5 : शहरातील वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिर घटस्थापनेपासून (7 ऑक्टोबर) भक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. दररोज सकाळी 7 ते दुपारी ...

रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी

रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी

गुहागर पोलीसांनी दोघांना केली अटक, जिल्ह्यातील पहिलीच घटना गुहागर, ता. 05 :  तालुक्यातील वेळणेश्वर येथे 20 इंच लांबीचे रानडुकरांचे 6 सुळे (दात) पोलीसांनी जप्त केले. सदर प्रकरणात गुहागर पोलीसांनी दोन ...

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

उपनगराध्यक्षांचा राजीनामा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडल्याचा परिणाम गुहागर, ता. 04 : नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड आज झाली. मात्र उपनगराध्यक्षांनी राजिनामा दिल्याने पाणी समितीची सभापती निवड झाली नाही. ...

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस

बंदर खात्याला काय साध्य करायचे आहे? गुहागर, ता. 03 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील (Guhagar Beach) (सर्व्हे नं. 214)  सर्व अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविणेत यावीत. (Unauthorized construction should be removed immediately.) अशी ...

guhagar nagarpanchyat

विषय समित्यांबाबत अजूनही अनिश्चितता

गुहागर नगरपंचायत : पाणी समिती रिक्तच रहाणार गुहागर, ता. 03 : नगरपंचायतीच्या (Guhagar Nagarpanchyat) 4 विषय समित्यांची निवडणूक सोमवारी (ता. 4) होत आहे. उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पाणी समितीची निवडणूक पुढे ...

Diabetes

मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात?

(भाग 7)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) ...

मांडुळ तस्कर वन विभागाच्या ताब्यात

मांडुळ तस्कर वन विभागाच्या ताब्यात

गुहागर, ता. 02 : रामपूर बैकरवाडी बस थांब्याजवळ मांडूळ जातीच्या सापाची (Mandul Snake, Indian sand boa)  तस्करी (Smuggling) करणाऱ्यांना वन विभागाने (Forest Department) कारवाई केली. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ...

माझी वाटचाल मधुमेहाकडे?

माझी वाटचाल मधुमेहाकडे?

(भाग 6)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर ...

guhagar police station

झोंबडी येथे चोरट्यांनी फोडले दुकान

वेगाने तपास करत पोलीसांनी दोघांना पकडले गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील झोंबडी गावातील दुकान 29 सप्टेंबरला रात्री अज्ञान चोरट्यांनी फोडले. दुकानातील रोख रक्कम 30 हजार चोरीला गेली. अशी तक्रार दुकान ...

Page 2 of 18 1 2 3 18