रस्ता रुंदीकरणात नाल्यांची कामे अद्यापही अपूर्णच !
24.08.2020 गुहागर – गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात गुहागर तालुक्यातील देवघर-चिखली गावाच्या दरम्यान, लहान मोठ्या नाल्यांची कामे अद्यापही अपूर्णच असल्याचे दिसून येत आहेत. ठेकेदाराने काँक्रीटचा रस्ता चिखलीपर्यंत बऱ्यापैकी मार्गी लावला पण नाल्यांची ...






