बारावातील अथर्व गोंधळेकर बेपत्ता
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील देवघर येथे रहाणारा अथर्व गोंधळेकर 31 मार्चला पहाटे बेपत्ता झाला आहे. सकाळी सायकल घेवून तो घरातून बाहेर पडला. परत न आल्याने गोंधळेकर कुटुंबियांनी शोधाशोध केली. ...
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील देवघर येथे रहाणारा अथर्व गोंधळेकर 31 मार्चला पहाटे बेपत्ता झाला आहे. सकाळी सायकल घेवून तो घरातून बाहेर पडला. परत न आल्याने गोंधळेकर कुटुंबियांनी शोधाशोध केली. ...
शृंगारतळीत अपघात, वाहनचालक निमशासकीय कर्मचारी गुहागर, ता. 29 : शृंगारतळीत भरधाव वेगाने आलेली गाडी रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जनरेटरवर आपटली. सुदैवाने चारचाकीतील चौघांचा जीव वाचला. हा अपघात विनायका ऑटोमोबाईल या पेट्रोलपंपासमोर ...
गुहागर, ता. 29 : आरोग्य विभागीतील कोविड योद्धे समाजासाठी देवदूत आहेत. त्यांचे योगदान सर्व समाजघटकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा शब्दात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर यांनी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव ...
भारतामध्ये 1404 क्रमांकाने उत्तीर्ण, उत्तम महाविद्यालयातील प्रवेश झाला सोपा गुहागर : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी व कुणबी कर्मचारी संघटना गुहागरचे सदस्य जनार्दन एकनाथ भागडे व गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा ...
अश्विन कुमार ; 4 तास 55 मिनिटांत 20 कि.मी.चे अंतर केले पार गुहागर, ता. 28 : डोंबिवलीतील अश्र्वीन सारवाना कुमारने ४ तास ५५ मिनिटात अंजनवेल ते असगोली हे २० कि.मी.चे ...
गुहागर : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये एकाच टर्म मध्ये जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता पद आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद आजपर्यंत कुणालाही मिळालेले नाही. परंतु सर्वांच्या सहकार्यामुळे हि दोन्ही पदे मिळण्याचे भाग्य मला लाभले ...
संचालक मंडळाचे व गुहागरवासियांचे मानले आभार गुहागर : कृषी, तंत्रज्ञान, सहकार, क्रीडा, अभिनय, शिक्षण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रावर आपला ठसा उमटवणारे अष्टपैलु व्यक्तिमत्व या सोबतच मराठी मधील नामवंत सिध्दहस्त लेखक, ...
शालेय मुलांसाठी स्वखर्चाने भरवितोय विविध स्पर्धा गुहागर : गेले वर्षभर कोरोना आपत्तीचा जनसामान्यांना मोठा फटका बसला आहे. सर्वच क्षेत्रातील माणसे कोरोना योध्दा म्हणून आपली भूमिका बजावताना दिसत आहेत. यामध्ये आपलाही ...
अवघ्या 13 वर्षांचा अश्विन अंजनवेल ते असगोली 20 कि.मी. पोहणार गुहागर, ता. 25 : शुक्रवारी (ता. 26) दुपारी गुहागरच्या समुद्रात जलतरणाचा थरार गुहागरकरांना पाहता येणार आहे. 13 वर्षांचा अश्र्विन अंजनवेल ...
गुहागर तालुक्याला प्रथमच अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पदी उदय बने गुहागर, ता. 22 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे विक्रांत जाधव याच्या रुपाने ...
कोकणातील शिमगोत्सवातील नमन, खेळ्यांमधील संकासुर हे पात्र लोकप्रिय आहे. या संकासुराचे पूजन केले जाते. खेळ्यात संकासुरासोबत राधा नाचते. काही ठिकाणी नटवा असतो. याची अधिक माहिती देणारा 'संकासूर : कोकणातील एक ...
महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्स; कामगार आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली गुहागर, ता. 20 : कंत्राट संपून अडिच वर्ष पूर्ण होत आली तरी महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्सने रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीतील सुरक्षा रक्षकांचे ...
जामसूतमध्ये नूतन ग्रा.पं. इमारतीचे उद्घाटन गुहागर : ‘एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जामसूत गावामध्ये आलो असताना काही ग्रामस्थांनी मला जवळच आणि रस्त्यालगत आमची ग्रामपंचायत असून तिथे येण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहास्तव तिथे ...
सीमाशुल्क विभागाने पकडला ३ लाखाचा गांजा गुहागर, ता. 19 : आरेगांव मध्ये थरारक धाडीपासून सुरु झालेले अखेर जावली सातारा येथे जावून थांबले. सीमाशुल्क विभागाच्या टिमने सातारा जिल्ह्यात धाड टाकून सुमारे ...
सुधाकर मास्कर, कोरोना संकटानंतर शासनाचे दुर्लक्ष गुहागर, ता. 18 : मराठवाड्यातील तमाशा आणि लावणी ही लोककला जशी राजाश्रयामुळे राज्यात प्रसिध्द झाली. त्याचपध्दतीने बहुरंगी संपूर्ण महाराष्ट्रात लोकाश्रय लाभावा. या लोककलाकारांच्या मागण्यांना ...
मारुती छाया क्रिकेट संघ उपविजेता गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत किर्तनवाडी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद तर ...
ग्रामदेवस्थानांची मागणी, प्रांतांकडून परवानगी आणण्यात वेळ व पैसा खर्च गुहागर, ता. 18 : शिमगोत्सवातील पालखीचे वेळी ग्रामस्थ वर्ष राखणेपोटी एक निश्चित रक्कम ग्राममंदिराला देतात. त्यातून गुरुवांचे मानधन, वर्षभरातील अन्य सण ...
गुहागर : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील तरुण उत्साही मंडळाच्या वतीने श्री काशी विश्वेश्वर मंदिर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त वरवेली तेलीवाडी येथील शक्तीवाले शाहीर, भजनी बुवा व मृदुंगमणी सूर्यकांत नारायण रसाळ यांचा ...
खुल्या गटात दिव्या महाडिक तर माध्यमिक गटात शुभ्रा रसाळ प्रथम गुहागर : गुहागर तालुक्यातील वरवेली येथील तरुण उत्साही मंडळ वरवेली तेलीवाडी आयोजीत रत्नागिरी जिल्हा तेली ज्ञाती बांधव मर्यादित ऑनलाईन वक्तृत्व ...
गुहागर : कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील मराठी वाडमय चर्चा मंडळाच्या वतीने कथा समीक्षा कवितेच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. हे मंडळ १९२७ पासून मराठी भाषाविषयक विविध उपक्रम राबवित आहे. असे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.