चिरेखाणीची माती : पर्यावरणपुरक गणेशमुर्तींसाठी पर्याय
आज अनेक मूर्तिकार पीओपीला पर्याय शोधत आहेत. त्यासाठी शाडुच्या मातीमध्ये कागदाचा लगदा मिसळणे, केवळ कागदाच्या लगद्यापासून मूर्ति बनविणे आदी प्रयोग सुरु आहेत. या प्रक्रियेला चिरेखाणीच्या मातीने आणखी एक पर्याय मूर्तिकार ...