गुहागरमधील कोणता नेता अचूक वेळ साधणार ?
पक्षाने आणि नेत्यानेही खबर ठेवली आहे गुलदस्त्यात गुहागर : तालुक्यातील एक नेता पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवरात्रोत्सवाच्या दिवसात हा प्रवेश व्हावा म्हणून जोरदार ...