जि.प.बांधकामचा उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात
कामाचे बिल काढण्यासाठी मागितली होती 7 हजाराची लाच गुहागर, ता. 16 : ACB Arrests Deputy Engineer in Bribe Case. तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या कामाचे रनिंग बिल काढण्यासाठी लाच मागणारे गुहागर ...
कामाचे बिल काढण्यासाठी मागितली होती 7 हजाराची लाच गुहागर, ता. 16 : ACB Arrests Deputy Engineer in Bribe Case. तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या कामाचे रनिंग बिल काढण्यासाठी लाच मागणारे गुहागर ...
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील चिंद्रवले येथील समाजसेवक रुग्णसेवक श्री. मनोज तानाजी डाफळे यांना उल्लेखनीय वैद्यकीय व सामाजिक सेवेसाठी स्वतंत्र कोकण राज्य अभियान या संस्थेमार्फत ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात ...
पुरुष गटात लांजा स्पोर्ट्स, महिला गटात आर्यन क्लब विजयी रत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री लक्ष्मी पल्लिनाथ स्पोर्ट्स क्लब, पाली आयोजित पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद ...
रत्नागिरी, ता. 17 : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये महाभारत या विषयावरील आणखी काही पैलू राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे ...
बोगस पदवी वाटप, प्रशासकाची नेमणूक गुहागर, ता. 15 : गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बोगस प्रवेश आणि बोगस परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट तिसऱ्या वर्षास बसवून मुंबई विद्यापीठाच्या ...
दीपक विचारे, नरेश पेडणेकर: वाळू शिल्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद गुहागर, ता. 15 : ब्ल्यू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्प म्हणून आपल्या गुहागर साठी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर समुद्र किनारा ...
विकसित भारत स्वास्थ्यवर्धक पिढी घडवण्याची जबाबदारी- डॉ. उपेंद्र किंजवडेकर रत्नागिरी, ता. 15 : भारतात मधुमेह, ताणतणाव, आत्महत्या, मोबाईल अॅडिक्शन, स्थूलपणा, कर्करोग असे आजार वाढत आहेत. फास्ट फूड, घरातील चौरस आहाराऐवजी ...
गुहागर, ता. 15 : तालुक्यात खासदार सुनीलजी तटकरे यांच्या कडून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांना यश आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ...
कामगार हिताची स्वतंत्र संस्कृती निर्माण करणारा उद्योजक गुहागर, ता. 13 : ऐंशीच्या दशकात पेठे ब्रेक मोटर्स या उद्योगाची उभारणी करुन आजपर्यत 200हून अधिक कुटुंबांचे संसार उभे करणारे उद्योजक भालचंद्र वामन ...
19 डिसेंबरपर्यत अर्ज मागणी रत्नागिरी, ता. 13 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) मध्ये भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्थापक, एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ, नंबरिंग मशीन ऑपरेटर सह बायंडर, लिपिक पदावर करार ...
पिवळे व केशरी रेशन कार्ड, आधार कार्ड आवश्यक गुहागर, ता. 13 : भ. क. ल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण तर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी दिनांक ...
जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केला नारळ वाढवून शुभारंभ गुहागर, ता. १३ : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश जी मोरे यांनी काल शुक्रवारी गुहागर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बैठक घेऊन जिल्हा ...
गुहागर शहरचे ध्वनीघोषणाद्वारे सुचना व जनजागृती करण्याबाबत गुहागर, ता. 12 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात नागरिकांना करण्यात येणार्या सुचना, विविध योजना यांची जनजागृती ही सोशल मेडियावरती होत असते तसेच ती ध्वनी-घोषणा ...
रत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरीत आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान सागर महोत्सव या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनविषयक चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी ...
रत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरी येथील क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याला टीआरपी येथील अंबर हॉल येथे २५० वधू- वर व त्यांचे पालक उपस्थित होते. या वेळी मंडळाच्या ...
गुहागर, ता. 10 : श्री स्वामी समर्थ सेवा शनीमंदिर गासकोपरी येथे दि. 07 रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एकुण १६ संघ दाखल झाले ...
महाभारतातील स्त्री नायिका प्रभावशाली; डॉ. सुचेता परांजपे रत्नागिरी, ता. 10 : महाभारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्री नायिका प्रभावशाली होत्या. द्रौपदी तर निखाऱ्यासारखी होती. द्रौपदीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तिच्या तेजाला वंदन. यातील स्त्रियांना ...
गुहागर पं. स. शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 10 : गुहागर पंचायत समितीचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या संकल्पनेतून साकारलेली व गुहागर पंचायत समिती शिक्षण ...
माध्यमिक शाळा सेवक पतपेढी, रत्नागिरीतर्फे आयोजन गुहागर, ता. 10 : लोकमत न्यूज नेटवर्क शृंगारतळी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढी, रत्नागिरी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या ...
समता फाउंडेशन, वालावकर रुग्णालय डेरवण, ग्रामविकास मंडळ मासू बुद्रुक यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : तालुक्यातील मासू बुद्रुक येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मासू नं. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.