जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणावी
डॉ. नातूंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी, तालुकानिहाय माहिती देण्यात यावी गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील कोवीड-19 अंतर्गत आरोग्य विभागातील कामकाजामध्ये सुसूत्रता आणावी. आरोग्य विभागातील अधिकारी कमर्चाऱ्यांना दडपणमुक्त करावे. कोरोना रुग्णांकरीता स्वतंत्र हेल्पलाईन सुरु ...