३५ वर्षात झालं नाही ते ३ वर्षात करून दाखवलंत..!
आ. जाधव यांचे आभार मानताना हेदवी, हेदवतडच्या ग्रामस्थांना आले भरून.. गुहागर, ता. 14 : तालुक्यातील हेदवी, हेदवतड या दोन्ही गावांतील प्रमुख ग्रामस्थ चिपळूण येथे आमदार श्री. भास्करराव जाधव (MLA Shri. Bhaskarrao Jadhav) यांचे ...
















