तवसाळ व गुहागरमध्ये ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन
27 घरट्यातील 3 हजार 98 अंडी संरक्षित गुहागर, ता. 15 : शहरातील समुद्रकिनाऱ्यावरुन ऑलिव्ह रिडले जातीच्या 35 पिल्लांना तिन दिवसांत समुद्रात सोडण्यात आले. गुहागर तालुक्यातील गुहागर व तवसाळ या दोन गावात वन विभागाने ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन करण्याचे ठरविले आहे. ...



















