खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23
महाराष्ट्र खो-खो संघाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत गुहागर, ता. 01 : चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत ...
महाराष्ट्र खो-खो संघाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत गुहागर, ता. 01 : चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत ...
अधिकारी व कर्मचारी यांनी सादर केली आपली कलाकारी गुहागर, ता. 01 : पंचायत समिती अंतर्गत कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विविध ...
सपोर्ट व्हेईकलविना 800 कि.मी. प्रवास, स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट गुहागर, ता. 01 : चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्या डॉ. अश्विनी गणपत्ये, सौ. धनश्री गोखले या दोघींनी 800 कि.मि. सायकल प्रवास करुन स्टॅच्यू ऑफ युनिटीला ...
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पालपेणे येथे श्री वरदान देवी प्रिमियर लिग श्री खेम वरदान देवीच्या कृपाशिर्वादाने पार पडल्या. यासाठी सहकार्य करणा-या ग्रामस्थांचे, क्रीडाप्रेमींचे, संघमालक व खेळाडूंचे मनापासून आभार मानण्यात ...
लेखक : अरूण परचुरे (सर) गजानन नाट्य समाज, देवपाट - गुहागर या नाट्यसंस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. सुवर्ण महोत्सव व शतकपूर्ती महोत्सव हे दोन्ही उत्सव याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य मला मिळाले. एखादी नाट्य ...
गुहागर, ता. 31 : अखिल भारतीय ग्राहक पंचायत चिपळूण यांच्या विध्यमाने एस. टी आगार चिपळूण येथे प्रवासी दिन चिपळूण आगाराचे प्रमुख श्री. रणजित राजेंशिर्के, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ...
तालुकास्तरीय प्राथमिक गटात समृद्धी आंबेकर प्रथम गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय कोतळूक येथे नुकतीच तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन ...
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील शीर येथील आरपीआय जिल्हा प्रवक्ते आणि तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अनंत विठ्ठल पवार यांचे शुक्रवारी डेरवण येथील वालावालकर रुग्णालयामध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ...
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील शृंगारतळी येथील वकील सुशिल गणपत अवेरे यांची गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था कार्यकारी मंडळाच्या झालेल्या सभेत संस्थेच्या कायदेशीर सल्लागार पदी सर्वानुमते नेमणुक करण्यात आली. ॲड. ...
गुहागर, ता. 30 : वेळणेश्वर कुणबी विकास मंडळ, मुंबई व कुणबी विकास मंडळ वेळणेश्वर यांचा हीरक महोत्सव व स्नेह संमेलन कार्यक्रम नुकताच विरार येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक ...
‘शेवटची लाओग्राफिया’ या कादंबरीस प्राप्त दुसरा पुरस्कार गुहागर, ता. 30 : येथील खरे - ढेरे - भोसले महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या "शेवटची लाओग्राफिया" या कादंबरीस ...
यशवंतराव चव्हाण सेंटर मुबंई-जिल्हा केंद्र रत्नागिरी संस्थेत गुहागर, ता. 30 : खासदार शरदचंद्र पवार साहेब अध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मुबंई-जिल्हा केंद्र रत्नागिरीच्या युवा समन्वय पदी साहिल आरेकर यांची निवड ...
गुहागर हायस्कूलसाठी सन 1975 चे विद्यार्थी श्री. गद्रे यांचेकडून साहित्य भेट गुहागर, ता. 30 : दान देताना हातचे राखून न देता सढळ हस्ते द्यावे, याकरता दानशुर कर्ण आपला आदर्श असावा, ...
गुहागर, ता. 30 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) गुहागर तालुक्यातील नूतन पदाधिकांरी तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत शृंगारतळी येथील गुहागर तालुका मनसे संपर्क कार्यालय ...
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील झोबंडी नं. १ प्रशालेचे उपक्रमशिल, तंत्रस्नेही उपशिक्षक सतिश मुणगेकर यांना नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहातर्फे अभिनव उपक्रमांसाठी उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला. हा ...
संतप्त बागायतदाराने डंपर वाहतूक रोखली गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएलमध्ये समुद्रामध्ये ब्रेक वॉटरसाठी महाकाय दगडांची वाहतुक केली जात आहे. रात्रांदिवस होणाऱ्या वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीने त्रस्त बागायतदार योगेंद्र ...
तहसिल कार्यालयामार्फत रांगोळी व निबंध स्पर्धेमध्ये सहभागींना प्रमाणपत्र गुहागर, ता. 28 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) DLEE व इतिहास विभागातर्फे दि. २५ जानेवारी २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राष्ट्रीय ...
गुहागर, ता. 28 : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जि. प.पू. प्रा. शाळा कुटगिरी नं.१, ता.गुहागर या शाळेने 'बालबाजाराचे' यशस्वी आयोजन केले होते. यातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. ...
गुहागर, ता. 28 : ग्रामपंचायत उमराठ येथे २६ जानेवारी २०२३ रोजी एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिवंगत माजी सैनिकांच्या ९५ वर्षीय पत्नीला प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करून त्यांच्या हस्ते ...
साखरीआगर कातळवाडी येथील घटना गुहागर, ता. 28 : तालुक्यातील साखरीआगर कातळवाडी येथील ९ वर्षाच्या बालकाने खेळताखेळता घरात पडलेले जेली चॉकलेट खाल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.