जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा
गुहागर, ता. 13 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनाबाबत चिपळूण तालुक्याचा आढावा घेतला. तसेच चिपळूण शहरातून वाहणाऱ्या ...



















