Tag: News in Guhagar

Laxman Gad Memorial Music Sabha in Ratnagiri

रत्नागिरीत लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा

युवा कलाकारांची शास्त्रीय मैफल; 'स्वराभिषेक'तर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 19 : मुंबईतील प्रतिभावान युवा गायक साहिल भोगले यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने यावर्षीची कै. लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा रविवारी ता. २१ ...

Journey of Olive Ridley Turtle

बागेश्री केरळमध्ये पोचली, गुहा कर्नाटकात रेंगाळली

85 दिवसांत 1 हजारहून अधिक किलोमिटरचा प्रवास मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 19 : फेब्रुवारी महिन्यात गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरुन 2 कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले होते. ही दोन्ही कासवे सध्या दक्षिण ...

Shiv Chhatrapati Maharashtra Gaurav Award to Lokre

डॉ. लोकरे यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार

गुहागर, ता. 19 : रत्नागिरीचे सुपुत्र आणि श्री स्वामी दत्त फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. शंकर लोकरे (आण्णाजी) ह्यांना राज्यस्तरीय "शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव- 2023 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

Inauguration of the initiative by Chief Minister in Ratnagiri

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ

पालकमंत्री उदय सामंत, नियोजनासाठीची आढावा बैठक संपन्न रत्नागिरी दि.18 : विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी "शासन आपल्या दारी" हा लोकाभिमुख उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय नियोजनाची आढावा ...

Employment fair in Ratnagiri

23 मे रोजी रत्नागिरीत रोजगार मेळावा

शासन आपल्या दारी अंतर्गत उपक्रम, 500 जागांसाठी भरती रत्नागिरी, दि.18 : "शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि जिल्हा उदयोग केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील ...

Natural disaster threat to villages in Konkan

कोकणात यावर्षी ४९१ गावे व वाड्या संभाव्य दरडग्रस्त

रत्नागिरी, ता. 18 : कोकण आणि नैसर्गिक आपत्ती हे समीकरण पावसाळ्यात ठरलेले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोकणात यावर्षी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ...

Bullock cart racing allowed in the state

राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय गुहागर, ता. 18 : सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. विधीमंडळ कायद्याने केलेल्या ...

Shram Vidya Educational Loan Scheme

श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी योजना गुहागर, ता. 18 : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते 4 टक्के व्याजदराने 15 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक ...

Late monsoon in Keral this year

यंदा मान्सून केरळमध्ये ७ जून रोजी

हवामान विभाग, ‘स्कायमेट’चा अंदाज गुहागर, ता. 17 : यंदाच्या पावसाचा  ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला असून  ७ जूनची शक्यता दिली आहे.  तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ४ जून रोजी ...

A very difficult time for fishing

माझ्या मच्छिमार बांधवांसाठी

निलेश पावरी 8108432236आज मासेमारीसाठी फार कठीण काळ झाला आहे. मासे मिळवण्यासाठी तुम्हाला फार दूरवर जावे लागत आहे. त्यामुळे जाण्याच्या तसेच येण्याच्या खर्चाचा ताळमेळ पण बसत नाही. उत्पन कमी आणि खर्च ...

Mega recruitment of 75 thousand posts

1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान 75 हजार पदांची मेगा भरती

गुहागर, ता. 17 : राज्य शासनाच्या 43 विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच 1 जून ते 15 ...

Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

उमराठ आंबेकरवाडी येथे श्री सत्यनारायणाची महापुजा संपन्न

विकास कामांत ग्रामस्थांची साथ व ग्रामपंचायतीचा हात; सरपंच जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे सालाबादाप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीने शतकोत्तर १०६ वी सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजा उत्साहात ...

Sagri Parikrama Yatra in Ratnagiri

रत्नागिरीत 18 रोजी सागरी परिक्रमा यात्रा

सावरकर नाट्यगृहात मच्छिमार, मत्स्य व्यवसायिकांनी उपस्थित राहावे; सहाय्यक आयुक्त ना. वि.भादुले रत्नागिरी, ता.17 : सागर परिक्रमा कार्यक्रम-2023 (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेला दि. 20 फेब्रुवारी 2023 ...

Ratnagiri Police Force Recruitment

रत्नागिरी पोलीस दलात १३० कर्मचाऱ्यांची भरती

जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती रत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरीत पोलिस शिपाई पदाच्या १३५ जागांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. यातून १३० जणांची निवड ...

Deception of MLAs by showing the lure of ministership

मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा

राजकीय वर्तुळात खळबळ; भामट्यास अटक गुहागर ता. 17 :  राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या पैशाची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या फसवणूकीच्या प्रकारानंतर राजकीय ...

Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

उमराठ येथे सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन

जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्राम. उमराठगुहागर, ता. 16 : उमराठ गावातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे सर्व खेळाडूंना आपलं खेळ-कौशल्य सादर करता यावे तसेच तरूण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, गावातील सामाजिक सलोखा जपला जावा ...

MPL Cricket Tournament in Guhagar

MPL क्रिकेट स्पर्धेत ओम साई स्वामी वॉरियर्स विजेता

मारुती छाया क्रिकेट संघ आयोजित गुहागर, ता. 16 :  येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत ...

Avere President of Industrial Co-operative Society

औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी अवेरे

उपाध्यक्षपदी ॲड. मयूर कानसे यांची निवड गुहागर, ता. 16 :  शृंगारतळी येथे महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ संचलित गुहागर तालुका औद्योगिक  बहुउद्देशिय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित ही संस्था आहे. या ...

Silver Festival of Anandavan Buddha Vihar in Aabloli

आबलोलीत आनंदवन बुध्द विहाराचा रौप्य महोत्सव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर येणार गुहागर, ता. 16 : तालुक्यातील आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली या बुध्द विहाराचा २५ वा उदघाटन वर्धापन दिन दि. १७, १८, १९ मे ...

Guhagar Administration is ready for disaster relief

आपत्ती निवारणासाठी गुहागर प्रशासन सज्ज !

आपत्ती नियंत्रण कक्षासह ग्रामकृती दल स्थापन गुहागर, ता. 16 : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी गुहागर प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुका पातळीवर आपत्ती नियंत्रण ...

Page 202 of 378 1 201 202 203 378