वराती मंदिरात नारीशक्तीचा सन्मान
कुमारिका पूजनातून बेटी बचावचा दिला संदेश गुहागर, ता. 22 : शहरातील खालचापाट येथील श्री वराती मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त गोयथळे, मोरे, पाटील मंडळीच्यावतीने विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या स्त्रियांचा नारी शक्तीचा सन्मान ...
