ज्ञानरश्मी वाचनालयातील विभागांचा नामकरण सोहळा
वाचन विभागास कै.नाना खरे, महिला विभागास कै.सुलभा खरे, बालविभागास कै. मामावैद्य यांचे नाव गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालयामधील वाचन विभाग, महिला विभाग, बाल विभागाचा नामकरण सोहळा ...

